महासराव
महासराव

एका संख्येतुन 8 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला 8 ने भागल्यास भागाकार 2 येतो तर मूळ संख्येतुन 4 वजा करून येणाऱ्या संख्येस 4 ने भागले तर भागाकार किती येईल?

पर्याय (Options):
a
6
b
5
✓ योग्य उत्तर
c
24
d
12
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
N-8 = 2 × 8 ⇒ N = 24; मग (N-4)/4 = (24‑4)/4 = 20/4 = 5, म्हणून भागाकार 5 येतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔