महासराव
महासराव

सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटीश गव्हर्नर जनरल कोण?

पर्याय (Options):
a
लॉर्ड माऊन्ट बॅटन
b
लॉर्ड रिपन
c
लॉर्ड स्टिफन
d
लॉर्ड विल्यम बेंटीक
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सतीची चाल बंद करणारा ब्रिटिश गव्हर्नर‑जनरल लॉर्ड विल्यम बेंटीक होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा