महासराव
महासराव

मी स्वतः त्याला पाहीले. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

पर्याय (Options):
a
अनिश्चित सर्वनाम
b
संबंधी सर्वनाम
c
दर्शक सर्वनाम
d
आत्मवाचक सर्वनाम
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
"स्वतः" हे आत्मवाचक सर्वनाम आहे, जे स्वतःच्या क्रियेची ओळख दर्शवते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा