महासराव
महासराव

42 मीटर लांबीची पट्टी 6 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल?

पर्याय (Options):
a
8 मीटर
b
9 मीटर
c
7 मीटर
d
6 मीटर
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
6 ठिकाणी कापल्यास एकूण 7 तुकडे होतील . ∴ मीटर चा प्रत्येक तुकडा

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा