महासराव
महासराव

40,000 रु.ए.बी.सी.डी. या 4 मित्रांमध्ये अनुकमे 7 : 1 : 5 : 3 या प्रमाणात वाटप करावयाचे आहे. तर सी च्या वाट्याला किती रक्कम येईल?

पर्याय (Options):
a
10,000
b
8,000
c
12,500
✓ योग्य उत्तर
d
15,000
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एकूण प्रमाण 7+1+5+3 = 16 भाग आहे; एक भाग 40,000/16 = 2,500 रुपये असून सीच्या वाट्याला 5 भाग म्हणजे 12,500 रुपये येतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔