महासराव
महासराव

वाक्यप्रकार ओळखा. सूर्य मावळला परंतु अंधार पसरला नाही.

पर्याय (Options):
a
केवल वाक्य
b
मिश्र वाक्य
c
संयुक्त वाक्य
✓ योग्य उत्तर
d
आज्ञार्थी वाक्य
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
या वाक्यात दोन स्वतंत्र वाक्ये ('सूर्य मावळला' आणि 'अंधार पसरला नाही') यांना जोडणारा 'परंतु' हा शब्द आहे. म्हणून हे संयुक्त वाक्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा