महासराव
महासराव

भारताने कोणत्या देशासोबत ‘चाबहार रेलवे प्रकल्प राबविला आहे ?

पर्याय (Options):
a
अफगानिस्तान
b
इराण
✓ योग्य उत्तर
c
दक्षिण आफ्रिका
d
पाकिस्तान
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारताने इराणच्या चाबहार बंदरातून अफगानिस्तानपर्यंत जाणाऱ्या रेल्वे प्रकल्पासाठी इराणसोबत समजपत्रक केले आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔