महासराव
महासराव

टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारताच्या लवलीना बोरगोहेन हिने कोणत्या क्रीडा प्रकारात कांस्यपदक मिळविले?

पर्याय (Options):
a
बॅडमिंटन
b
वेटलिफ्टिंग
c
बॉक्सिंग
✓ योग्य उत्तर
d
नेमबाजी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
टोकियो ऑलिम्पिकमध्ये लवलीना बोरगोहेनने बॉक्सिंगमध्ये कांस्यपदक जिंकले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔