महासराव
महासराव
📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन

Pune Gramin Zilha Police Shipai Bharti 2019

पोलीस भरती 2019 - Pune Gramin Zilha Police Shipai Bharti 2019 | 100 प्रश्न, 100 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.

100 प्रश्न🏆100 गुण⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

100 प्रश्न समाविष्ट
Q1

पुणे जिल्ह्यातील ……………तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे.

a
बारामती
b
इंदापूर
c
दौंड
d
भोर
🔗 प्रश्न पेज
Q2

दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील ........ तालुक्यामध्ये घडली होती.

a
मुळशी
b
वेल्हा
c
भोर
d
आंबेगाव
🔗 प्रश्न पेज
Q3

खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे ?

a
वेरूळ
b
कारले- भाजे
c
पितळखोरा
d
घारापुरी
🔗 प्रश्न पेज
Q4

खालीलपैकी हे ....... अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही.

a
महागणपती
b
मयुरेश्वर
c
चिंतामणी
d
बल्लाळेश्वर
🔗 प्रश्न पेज
Q5

माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र तालुक्यात आहे

a
जुन्नर
b
संगमनेर
c
शहापूर
d
सिन्नर
🔗 प्रश्न पेज
Q6

खालील पैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राची मँचेस्टर म्हणतात ?

a
मुंबई
b
भिवंडी
c
इचलकरंजी
d
बेलापूर
🔗 प्रश्न पेज
Q7

खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही

a
M.I.A.
b
A.I.P.T
c
N.I.V.
d
N.E.E.R.I.
🔗 प्रश्न पेज
Q8

सातपाटील कुलवृत्तांत या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत?

a
भालचंद्र नेमाडे
b
आनंद यादव
c
महेश एलकुंचवार
d
रंगनाथ पठारे
🔗 प्रश्न पेज
Q9

कहेचे पाणी हे आत्मचरित्र...... यांचे आहे

a
आचार्य अत्रे
b
पु.ल.देशपांडे
c
वि. स. खांडेकर
d
कुसुमाग्रज
🔗 प्रश्न पेज
Q10

खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे ?

a
वासोटा
b
अलंग
c
कोरिगड
d
रांगणा
🔗 प्रश्न पेज
Q11

तुळापूर येथे...... नद्यांचा संगम आहे

a
भीमा व निरा
b
भीमा व भामा
c
भीमा व इंद्रायणी
d
भीमा व मुळामुठा
🔗 प्रश्न पेज
Q12

भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे ?

a
पवना
b
भीमा
c
इंद्रायणी
d
येळवंडी
🔗 प्रश्न पेज
Q13

POCSO ACT हा कायदा...... या विषयाशी संबंधित आहे ?

a
बाल लैंगिक अत्याचार
b
बालविवाह
c
विधवा पुनर्विवाह
d
अवयवतस्करी
🔗 प्रश्न पेज
Q14

……..हा सायबर क्राईम प्रकार नाही.

a
फिशिंग
b
नायजेरियन फ्रॉड
c
बॉटनेट
d
हायपरलूप
🔗 प्रश्न पेज
Q15

खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टिम नाही ?

a
Android
b
ios
c
Symbian
d
Amazon
🔗 प्रश्न पेज
Q16

PWG आणि MCC च्या विलीनीकरणातून या प्रतिबंधित संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली

a
भारतीय कम्युनिस्ट पक्ष - माओवादी
b
भारतीय कम्युनिस्ट पक्ष - मार्क्सवादी
c
भारतीय कम्युनिस्ट पक्ष - लेनिन वादी
d
भारतीय कम्युनिस्ट पक्ष
🔗 प्रश्न पेज
Q17

दि प्रॉब्लेम ऑफ रूपी हा प्रबंध कोणी लिहिला ?

a
डॉ. अमर्त्य सेन
b
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
c
अभिजित बॅनर्जी
d
पेरियार रामस्वामी
🔗 प्रश्न पेज
Q18

इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय.....यांनी घेतला

a
छत्रपती शाहू महाराज
b
सयाजीराव गायकवाड
c
गव्हर्नर एलफिस्टन
d
लॉर्ड कर्जन
🔗 प्रश्न पेज
Q19

महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही ?

a
गुलामगिरी
b
जातीचा उच्छेद
c
शेतकऱ्यांचा आसूड
d
ब्राह्मणांचे कसब
🔗 प्रश्न पेज
Q20

महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे ...... या तारखेला साजरा केला जातो?

a
1 मे
b
16 डिसेंबर
c
17 सप्टेंबर
d
2 जानेवारी
🔗 प्रश्न पेज
Q21

खालीलपैकी....... . ही कुत्र्यांची भारतीय प्रजाती आहे ?

a
मुधोळ हाऊंड
b
जर्मन शेफर्ड
c
लॅब्रोडर
d
गोल्डन रिट्रीवर
🔗 प्रश्न पेज
Q22

ऑलिम्पिक विजेती चानु मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

a
कुस्ती
b
जलतरण
c
भारोत्तोलन
d
नेमबाजी
🔗 प्रश्न पेज
Q23

बचपन बचाओ आंदोलन यांच्याशी....... संबंधित आहे

a
कैलास सत्यार्थी
b
मलाला युसुफझाई
c
अण्णा हजारे
d
राजेंद्र सिंग
🔗 प्रश्न पेज
Q24

भारतीय राजमुद्रे वरील सत्यमेव जयते हे. . याच्यातून घेण्यात आले आहे.

a
अर्थशास्त्र
b
ऋग्वेद
c
महाभारत
d
मुंदकोपनिषद
🔗 प्रश्न पेज
Q25

.......हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते

a
दीनबंधू
b
दीनमित्र
c
दलित मित्र
d
मूकनायक
🔗 प्रश्न पेज
Q26

संख्या मालिकेतीत चुकीचे पद ओळखा. 4, 6, 10, 15, 21, 28

a
6
b
10
c
15
d
4
🔗 प्रश्न पेज
Q27

50 जसे 65 तसे 82 ला काय ?

a
92
b
122
c
111
d
101
🔗 प्रश्न पेज
Q28

पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 38, 75, 112, 149, ?

a
196
b
186
c
172
d
176
🔗 प्रश्न पेज
Q29

पुढील वर्ण मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A, C, E, G ?

a
H
b
I
c
J
d
K
🔗 प्रश्न पेज
Q30

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. LMQ: MNR::MOJ: ?

a
SRN
b
NRK
c
NRS
d
MRK
🔗 प्रश्न पेज
Q31

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 216 : 36 : 729 : ?

a
87
b
83
c
82
d
81
🔗 प्रश्न पेज
Q32

पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती?

a
28
b
30
c
32
d
26
🔗 प्रश्न पेज
Q33

सोळा मुलाच्या वयाची सरासरी सोळा वर्ष असून त्याच्या शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकाचे वय किती वर्षे असावे ?

a
33
b
32
c
16
d
17
🔗 प्रश्न पेज
Q34

रमेशला गणित, इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72, 75, 72 असे मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले?

a
79
b
73
c
71
d
72
🔗 प्रश्न पेज
Q35

एक गाडी पंधरा मिनिटात साडेपाच किलोमीटर जाते तर तिचा ताशी वेग किती ?

a
25
b
32
c
22
d
48
🔗 प्रश्न पेज
Q36

90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब सहा सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती किमी ?

a
55
b
54
c
53
d
50
🔗 प्रश्न पेज
Q37

अ एक काम सहा दिवसात करतो तर व तेच काम 12 दिवसात करतो जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल ?

a
3
b
4
c
2
d
6
🔗 प्रश्न पेज
Q38

एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना पंधरा दिवस पुरते तर तेच अन्न 100 कुटुंबांना किती दिवस पुरेल ?

a
25
b
75
c
100
d
120
🔗 प्रश्न पेज
Q39

एका वर्तुळाचा परिघ 22 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल ?

a
77
b
77/2
c
38.4
d
154
🔗 प्रश्न पेज
Q40

दोन वर्तुळांच्या त्रिज्याचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा.

a
9 : 25
b
3 : 15
c
3 : 5
d
5 : 3
🔗 प्रश्न पेज
Q41

एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटिमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा ?

a
48
b
24
c
80
d
60
🔗 प्रश्न पेज
Q42

एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती ?

a
300
b
900
c
225/4
d
4/225
🔗 प्रश्न पेज
Q43

दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. लहान भावाचे वय 15 वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल ?

a
35
b
30
c
32
d
25
🔗 प्रश्न पेज
Q44

एका बॅगेत एकूण 75 रुपये किमतीची 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत तर 25 पैशाची नाणी किती ?

a
200
b
150
c
100
d
400
🔗 प्रश्न पेज
Q45

(1/0.02) म्हणजे किती ?

a
45
b
50
c
70
d
35
🔗 प्रश्न पेज
Q46

दोन संख्याची गुणोत्तर 7:3 आहे, त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्या संख्या कोणत्या ?

a
49 व 21
b
21 व 49
c
23 व 51
d
31 व 59
🔗 प्रश्न पेज
Q47

बाराशे रुपये मुद्दलाची, पाच वर्षात 360 रुपये व्याज होते तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती?

a
6%
b
4%
c
3%
d
8%
🔗 प्रश्न पेज
Q48

दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची आठ वर्षानंतर पाच टक्के दराने किती रास होईल ?

a
रुपये 11000
b
रुपये 16000
c
रुपये 14000
d
रुपये 15000
🔗 प्रश्न पेज
Q49

दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दामदुप्पट होईत

a
5.5
b
12.5
c
12
d
10
🔗 प्रश्न पेज
Q50

250 चे पाच टक्के = ?

a
12
b
13.5
c
13
d
12.5
🔗 प्रश्न पेज
Q51

520 चे 130 टक्के = ?

a
976
b
276
c
576
d
676
🔗 प्रश्न पेज
Q52

एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत. गावात एकूण 40 टक्के निरक्षर असतील तर साक्षर यांची संख्या किती?

a
5200
b
1600
c
4200
d
2800
🔗 प्रश्न पेज
Q53

राम कृष्ण आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षापूर्वी तीस वर्षे होती. आणखी पाच वर्षांनंतर ही बेरीज किती वर्षे होईल ?

a
30
b
45
c
60
d
75
🔗 प्रश्न पेज
Q54

एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जातो. मंगळवारी सकाळी 8 वाजता बरोबर लावलेल्या घड्याळात त्याच आठवड्यातील गुरुवारी सकाळी 8 वाजता कोणती वेळ दाखविली जाईल ?

a
9 : 28
b
9 : 32
c
9 : 36
d
9 : 40
🔗 प्रश्न पेज
Q55

माधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनतून तीन वेळा वळाला व नंतर डावीकडे चार वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल ?

a
पूर्व
b
पश्चिम
c
उत्तर
d
दक्षिण
🔗 प्रश्न पेज
Q56

एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे त्याचे तोंड पश्चिमेस आहे त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल.

a
पश्चिम
b
आग्रेय
c
दक्षिण
d
उत्तर
🔗 प्रश्न पेज
Q57

परस्परविरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती ?

a
पूर्व-उत्तर
b
आग्नेय - वायव्य
c
पश्चिम - वायव्य
d
पश्चिम - दक्षिण
🔗 प्रश्न पेज
Q58

गीताने फोटोतीत व्यक्तीकडे बोट दाखवून म्हटले की याचा मुलगा माझा नवरा आहे. फोटोतीत व्यक्ती गीताची कोण ?

a
वडिल
b
सासरा
c
काका
d
भाऊ
🔗 प्रश्न पेज
Q59

शिल्पा मनीषाला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे मनीषाचे शिल्पाशी नाते काय ?

a
बहिण
b
आत्या
c
आजी
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q60

मी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकांकडे सहावा येतो तर रांगेत किती व्यक्ती उभे आहेत ?

a
12
b
11
c
15
d
9
🔗 प्रश्न पेज
Q61

एका मोठ्या पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती ?

a
25
b
35
c
20
d
40
🔗 प्रश्न पेज
Q62

एका बुद्धिबळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते. त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतीत पहिल्या दोन फेऱ्या मध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील?

a
22
b
50
c
10
d
15
🔗 प्रश्न पेज
Q63

दोरीचे सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे. ती तयार करण्यासाठी किती गाठी मारावे लागतील ?

a
9
b
8
c
7
d
6
🔗 प्रश्न पेज
Q64

मेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटामध्ये एकूण पायाची संख्या ही डोक्याच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 16 ने अधिक आहे तर गटात मेढ्यांची संख्या किती?

a
6
b
8
c
22
d
35
🔗 प्रश्न पेज
Q65

साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्या किती अंशाचा कोण असेल ?

a
65
b
75
c
180
d
92
🔗 प्रश्न पेज
Q66

26 जानेवारी 2002 साली शनिवार असेल तर 26 जानेवारी 2004 साठी कोणता वार येईल ?

a
गुरुवार
b
सोमवार
c
मंगळवार
d
बुधवार
🔗 प्रश्न पेज
Q67

31 ऑक्टोबर रोजी गुरुवार येतो तर त्याच वर्षातील 30 सप्टेंबरला कोणता वार येईल ?

a
सोमवार
b
रविवार
c
शनिवार
d
मंगळवार
🔗 प्रश्न पेज
Q68

जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षी ची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल ?

a
मंगळवार
b
गुरुवार
c
बुधवार
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q69

प्रखर ला जसे सौम्य, तसे कर्कश ला काय ?

a
मंजुळ
b
शीतल
c
शांत
d
कोमल
🔗 प्रश्न पेज
Q70

4, 9, 16, 25, .......

a
39
b
42
c
36
d
51
🔗 प्रश्न पेज
Q71

खेळाडूंचा संघ, तसा साधूंचा काय....?

a
घोळका
b
जथा
c
मंडळ
d
गट
🔗 प्रश्न पेज
Q72

एका सांकेतिक भाषेत STAGE हा शब्द EGATS असा लिहितात तर त्याच भाषेत TIGER हा शब्द कसा लिहात ?

a
RIGET
b
RGEIT
c
REGIT
d
MQSRP
🔗 प्रश्न पेज
Q73

पुढील वर्ण मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. J, M, P, S, ?

a
T
b
V
c
X
d
U
🔗 प्रश्न पेज
Q74

प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A, E, I, ?

a
O, P
b
M, Q
c
M, U
d
M, T
🔗 प्रश्न पेज
Q75

6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्या पैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती ?

a
24
b
28
c
30
d
32
🔗 प्रश्न पेज
Q76

आकाश' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

a
आरसा
b
औदुंबर
c
अंबर
d
मंदाकिनी
🔗 प्रश्न पेज
Q77

कृतज्ञ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा

a
कृतार्थ
b
कृपाळू
c
कृतांत
d
कृतघ्न
🔗 प्रश्न पेज
Q78

'विधायक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

a
वैचारिक
b
विध्वंसक
c
नाशवंत
d
फायदेशीर
🔗 प्रश्न पेज
Q79

'तत्परता' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

a
कुचराई
b
लगबग
c
ताबडतोब
d
तात्पुरता
🔗 प्रश्न पेज
Q80

'सूर्य' या अर्थाने पुढील शब्द वापरत नाहीत

a
भास्कर
b
सुधाकर
c
सविता
d
रवी
🔗 प्रश्न पेज
Q81

देवाने' या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे?

a
प्रथमा
b
द्वितीया
c
तृतीया
d
सप्तमी
🔗 प्रश्न पेज
Q82

खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही ?

a
निस्तेज
b
निर्धास्त
c
निरोप
d
निराश
🔗 प्रश्न पेज
Q83

पुढील शब्दातून अचूक अव्यय प्रकार निवडा अगबाई...!

a
केवलप्रयोगी
b
शब्दयोगी
c
उभयान्वयी
d
क्रियाविशेषण
🔗 प्रश्न पेज
Q84

आभाळागत माया तुझी आम्हावरी राह दे' या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे ?

a
उपमा
b
उत्प्रेक्षा
c
श्लेष
d
यमक
🔗 प्रश्न पेज
Q85

लहान मुल म्हणजे मातीचा गोळा. आकार द्यावा तशी मूर्ती घडते या वाक्यातीत अलंकार ओळखा

a
उपमा
b
उत्प्रेक्षा
c
यमक
d
रूपक
🔗 प्रश्न पेज
Q86

'उखळ पांढरे होणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता ?

a
आनंद होणे
b
भांडण करणे
c
भरपूर कष्ट करणे
d
वैभव प्राप्त करणे
🔗 प्रश्न पेज
Q87

इतिश्री होणे' म्हणजे काय ?

a
शेवट होणे
b
प्रारंभ होणे
c
श्रीमंत होणे
d
गरीब होणे
🔗 प्रश्न पेज
Q88

पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा..... 'धाबे दणाणणे'

a
भूकंप होणे
b
काळोख पडणे
c
खुप घाबरणे
d
खूप खेळणे
🔗 प्रश्न पेज
Q89

पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा 'हातावर तुरी देणे.'

a
फसविणे
b
प्रसाद वाटणे
c
जेवू घालणे
d
लाच देणे
🔗 प्रश्न पेज
Q90

कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच या अर्थाची म्हण कोणती?

a
पाचामुखी परमेश्वर
b
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात
c
पळसाला पाने तीनच
d
उथळ पाण्याला खळखळाट फार
🔗 प्रश्न पेज
Q91

खालील म्हणी पूर्ण करा- झाकली मूठ........

a
एक करोडची
b
सव्वा शेराची
c
सव्वा लाखाची
d
पाच बोटांची
🔗 प्रश्न पेज
Q92

'कमळ' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

a
नलिनी
b
नीरज
c
पद्म
d
शर्वरी
🔗 प्रश्न पेज
Q93

'धनुष्य' या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा

a
इंद्रधनुष्य
b
वाण
c
कोदंड
d
दंड
🔗 प्रश्न पेज
Q94

एकाच आईच्या पोटी त्यांचा जन्म झाला आहे असे:

a
सहोदर
b
आप्तेष्ट
c
गणगोत
d
आप्तस्वकीय
🔗 प्रश्न पेज
Q95

कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा बदल म्हणजेच...........

a
क्रांती
b
परावर्तन
c
उत्क्रांती
d
कायापालट
🔗 प्रश्न पेज
Q96

पुढील शब्दासाठी योग्य समूहवाचक शब्द शोधा- 'उटांचा...........?'

a
कळप
b
तांडा
c
थवा
d
घोळका
🔗 प्रश्न पेज
Q97

योग्य शब्दसमूह निवडा..

a
फुलांचा घड
b
खेळाडूंचा काफिला
c
नोटांचे बंडल
d
फळांचा गुच्छ
🔗 प्रश्न पेज
Q98

देवापुढे सतत जळणारा दिवा याशब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.

a
दीपस्तंभ
b
नंदादीप
c
समई
🔗 प्रश्न पेज
Q99

'ग्रह' या शब्दाच्या अनेक अर्था पैकी.....हा अर्थ नाही.

a
स्वीकार
b
सूर्यमालेतीत गोल
c
घर
d
समजूत
🔗 प्रश्न पेज
Q100

उंबराचे फूल म्हणजे.... ?

a
दुर्मिळ वस्तू
b
विघ्न
c
दुःख
d
नशीबवान व्यक्ती
🔗 प्रश्न पेज
🔒
🎯 Test Series

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह