महासराव
महासराव

इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय.....यांनी घेतला

पर्याय (Options):
a
छत्रपती शाहू महाराज
✓ योग्य उत्तर
b
सयाजीराव गायकवाड
c
गव्हर्नर एलफिस्टन
d
लॉर्ड कर्जन
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
२६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात बहुजन व मागासवर्गीय घटकांसाठी ५०% आरक्षणाचा क्रांतिकारी निर्णय राजर्षी 'छत्रपती शाहू महाराज' यांनी घेतला. पर्याय (A) 'छत्रपती शाहू महाराज' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा