महासराव
महासराव

कृतज्ञ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा

पर्याय (Options):
a
कृतार्थ
b
कृपाळू
c
कृतांत
d
कृतघ्न
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
उपकार जाणणारा तो 'कृतज्ञ'; आणि उपकार न मानणारा किंवा विसरणारा तो 'कृतघ्न'.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा