महासराव
महासराव

आकाश' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

पर्याय (Options):
a
आरसा
b
औदुंबर
c
अंबर
✓ योग्य उत्तर
d
मंदाकिनी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'आकाश' या शब्दाचे समानार्थी शब्द अंबर, गगन, नभ, आभाळ, व्योम हे आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा