महासराव
महासराव

'विधायक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

पर्याय (Options):
a
वैचारिक
b
विध्वंसक
✓ योग्य उत्तर
c
नाशवंत
d
फायदेशीर
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'विधायक' (रचनात्मक/हितकारक) या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द 'विध्वंसक' (नाशक) हा आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा