महासराव
महासराव

'तत्परता' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

पर्याय (Options):
a
कुचराई
✓ योग्य उत्तर
b
लगबग
c
ताबडतोब
d
तात्पुरता
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कामात चपळाई दाखवणे म्हणजे 'तत्परता'; आणि टाळाटाळ किंवा आळस करणे म्हणजे 'कुचराई'.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा