महासराव
महासराव

जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षी ची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल ?

पर्याय (Options):
a
मंगळवार
b
गुरुवार
c
बुधवार
✓ योग्य उत्तर
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर मधील दिवस = २५ + २ = २७ दिवस. २७ ÷ ७ = ३ आठवडे + ६ दिवस बाकी. गुरुवार + ६ दिवस = 'बुधवार'. पर्याय (C) 'बुधवार' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔