महासराव
महासराव

'कमळ' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

पर्याय (Options):
a
नलिनी
b
नीरज
c
पद्म
d
शर्वरी
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
नलिनी, नीरज आणि पद्म हे कमळाचे समानार्थी शब्द आहेत; तर 'शर्वरी' म्हणजे रात्र.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा