महासराव
महासराव

'उखळ पांढरे होणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता ?

पर्याय (Options):
a
आनंद होणे
b
भांडण करणे
c
भरपूर कष्ट करणे
d
वैभव प्राप्त करणे
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'उखळ पांढरे होणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ म्हणजे मोठ्या प्रमाणात वैभव प्राप्त करणे किंवा श्रीमंत होणे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔