महासराव
महासराव

साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्या किती अंशाचा कोण असेल ?

पर्याय (Options):
a
65
b
75
✓ योग्य उत्तर
c
180
d
92
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
३:३० वाजताचा कोन = |३० × ३ - ५.५ × ३०| = |९० - १६५| = |-७५| = '७५' अंश. पर्याय (B) '75' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔