महासराव
महासराव

'ग्रह' या शब्दाच्या अनेक अर्था पैकी.....हा अर्थ नाही.

पर्याय (Options):
a
स्वीकार
b
सूर्यमालेतीत गोल
c
घर
✓ योग्य उत्तर
d
समजूत
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'ग्रह' या शब्दाचे विविध अर्थ खगोलीय गोल, स्वीकार, समज/गैरसमज असे होतात; परंतु 'घर' हा अर्थ होत नाही (घराला 'गृह' म्हणतात). पर्याय (C) 'घर' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔