महासराव
महासराव

दोन वर्तुळांच्या त्रिज्याचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा.

पर्याय (Options):
a
9 : 25
✓ योग्य उत्तर
b
3 : 15
c
3 : 5
d
5 : 3
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वर्तुळांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्रिज्यांच्या वर्गांच्या गुणोत्तराएवढे असते, म्हणजेच 3² : 5² = 9 : 25.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔