महासराव
महासराव

एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटिमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा ?

पर्याय (Options):
a
48
b
24
✓ योग्य उत्तर
c
80
d
60
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पायथागोरस प्रमेयानुसार दुसरी बाजू = √(10² - 8²) = 6 cm. क्षेत्रफळ = (1/2) x 8 x 6 = 24 च.मी.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔