महासराव
महासराव

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 216 : 36 : 729 : ?

पर्याय (Options):
a
87
b
83
c
82
d
81
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
६³ = २१६ व ६² = ३६; त्याचप्रमाणे ९³ = ७२९ व ९² = '८१'. पर्याय (D) '81' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा