महासराव
महासराव

एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जातो. मंगळवारी सकाळी 8 वाजता बरोबर लावलेल्या घड्याळात त्याच आठवड्यातील गुरुवारी सकाळी 8 वाजता कोणती वेळ दाखविली जाईल ?

पर्याय (Options):
a
9 : 28
b
9 : 32
c
9 : 36
✓ योग्य उत्तर
d
9 : 40
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मंगळवार ते गुरुवार सकाळी ८ = ४८ तास. पुढे गेलेला वेळ = ४८ × २ = ९६ मिनिटे = १ तास ३६ मिनिटे. घड्याळात ८ + १:३६ = '९ : ३६' वाजलेली वेळ दिसेल. पर्याय (C) '9 : 36' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔