महासराव
महासराव

एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना पंधरा दिवस पुरते तर तेच अन्न 100 कुटुंबांना किती दिवस पुरेल ?

पर्याय (Options):
a
25
b
75
✓ योग्य उत्तर
c
100
d
120
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कुटुंबांची संख्या 5 पटीने कमी झाल्याने (500/100), अन्न 5 पटीने जास्त दिवस (15 x 5 = 75) पुरेल.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔