महासराव
महासराव

अ एक काम सहा दिवसात करतो तर व तेच काम 12 दिवसात करतो जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल ?

पर्याय (Options):
a
3
b
4
✓ योग्य उत्तर
c
2
d
6
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचा दैनिक काम 1/6 व बचा 1/12, मिळून 1/4. म्हणून दोघांनी मिळून काम 4 दिवसात पूर्ण होईल.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔