महासराव
महासराव

दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दामदुप्पट होईत

पर्याय (Options):
a
5.5
b
12.5
✓ योग्य उत्तर
c
12
d
10
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दामदुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी = १०० ÷ दर = १०० ÷ ८ = '१२.५' वर्षे. पर्याय (B) '12.5' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔