महासराव
महासराव

एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे त्याचे तोंड पश्चिमेस आहे त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल.

पर्याय (Options):
a
पश्चिम
b
आग्रेय
c
दक्षिण
d
उत्तर
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सामान्यपणे तोंड पश्चिमेस असताना डावा हात दक्षिणेस असतो; परंतु शीर्षासनात दिशा उलट होत असल्याने डावा हात 'उत्तर' दिशेस असेल. पर्याय (D) 'उत्तर' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔