महासराव
महासराव

माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र तालुक्यात आहे

पर्याय (Options):
a
जुन्नर
✓ योग्य उत्तर
b
संगमनेर
c
शहापूर
d
सिन्नर
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात स्थित आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा