महासराव
महासराव

महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे ...... या तारखेला साजरा केला जातो?

पर्याय (Options):
a
1 मे
b
16 डिसेंबर
c
17 सप्टेंबर
d
2 जानेवारी
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
२ जानेवारी १९६१ रोजी पं. जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिसांना ध्वज प्रदान केला होता; म्हणूनच दरवर्षी '२ जानेवारी' हा रेझिंग डे म्हणून साजरा होतो. पर्याय (D) '2 जानेवारी' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔