महासराव
महासराव

खेळाडूंचा संघ, तसा साधूंचा काय....?

पर्याय (Options):
a
घोळका
b
जथा
✓ योग्य उत्तर
c
मंडळ
d
गट
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
समूहदर्शक शब्द: खेळाडूंच्या समूहाला 'संघ' म्हणतात, तसेच साधूंच्या समूहाला 'जथा' म्हटले जाते. पर्याय (B) 'जथा' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा