महासराव
महासराव

खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे ?

पर्याय (Options):
a
वासोटा
b
अलंग
c
कोरिगड
✓ योग्य उत्तर
d
रांगणा
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कोरीगड (किंवा कोराईगड) हा किल्ला पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळ स्थित आहे. (वासोटा सातारा जिल्ह्यात, अलंग नाशिक जिल्ह्यात तर रांगणा कोल्हापूर जिल्ह्यात आहे).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔