महासराव
महासराव

पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा 'हातावर तुरी देणे.'

पर्याय (Options):
a
फसविणे
✓ योग्य उत्तर
b
प्रसाद वाटणे
c
जेवू घालणे
d
लाच देणे
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'हातावर तुरी देणे' म्हणजे एखाद्याला फसवून त्याच्याकडून पैसा किंवा वस्त मिळवणे, असा अर्थ होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔