महासराव
महासराव
📅 वर्ष 2017पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन

Mumbai City Police Recruitment Paper 2017

पोलीस भरती 2017 - Mumbai City Police Recruitment Paper 2017 | 95 प्रश्न, 95 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.

95 प्रश्न🏆95 गुण⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

95 प्रश्न समाविष्ट
Q1

जर CAT = 24, DOG = 26 तर RAT =?

a
41
b
37
c
38
d
39
🔗 प्रश्न पेज
Q2

एक टेबल व २ खुर्च्या यांची एकूण किंमत ४०० रु. आहे. एक खुर्ची व २ टेबल यांची एकूण किंमत ५०० रु. आहे, तर एक टेबलची किंमत किती?

a
१५० रु.
b
१०० रु.
c
२०० रु.
d
२५० रु.
🔗 प्रश्न पेज
Q3

“भगवा” हि कोणत्या पिकाची बहुचर्चित जात आहे?

a
चिकू
b
डाळींब
c
पेरू
d
द्राक्षे
🔗 प्रश्न पेज
Q4

राज्यपालांना आपल्या पदग्रहणसमयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते?

a
राज्याचे मुख्यमंत्री
b
भारताचे राष्ट्रपती
c
मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालय
d
राज्याचे लोकआयुक्त
🔗 प्रश्न पेज
Q5

जर MAN = NZM तर WOMEN =?

a
DLNVM
b
OMEMAM
c
NZMDL
d
BLNZM
🔗 प्रश्न पेज
Q6

“स्वामी रामानंद तार्थ मराठवाडा विद्यापीठ” कोठे आहे?

a
लातूर
b
औरंगाबाद
c
नांदेड
d
उस्मानाबाद
🔗 प्रश्न पेज
Q7

149 : ABC :: 162536 : ?

a
CBA
b
DEF
c
DYG
d
PYZ
🔗 प्रश्न पेज
Q8

कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला?

a
पानिपत
b
बक्सार
c
झाँसी
d
प्लासी
🔗 प्रश्न पेज
Q9

भीमाचे बाहु लोखंडासारखे होते. यातील उपमेय व उपमान कोणते?

a
भीमाचे बाहू - लोखंड
b
लोखंड - बलदंड
c
बलदंड - लोखंड
d
भीमाचे बाहू - बलदंड
🔗 प्रश्न पेज
Q10

खालील शब्दांपैकी अशुद्ध शब्द ओळखा?

a
वार्षिक
b
वक्तृत्व
c
अधीकार
d
आशीर्वाद
🔗 प्रश्न पेज
Q11

नपुसकलिंगी नसलेला शब्द ओळखा?

a
वासरू
b
मूल
c
करंगळी
d
घर
🔗 प्रश्न पेज
Q12

१९०५ साली ________ ची फाळणी झाली.

a
तामिळनाडू
b
बंगाल
c
आंध्र
d
केरळ
🔗 प्रश्न पेज
Q13

संत तुकाराम महाराजांचे संपूर्ण नाव काय होते?

a
तुकाराम बोल्होबा आंबिले (मोरे)
b
तुकाराम बोल्होबा पवार
c
तुकाराम बोल्होबा वाणी
d
तुकाराम बोल्होबा पटवर्धन
🔗 प्रश्न पेज
Q14

एका संख्येचे १५ टक्के ३० आहे, तर त्या संख्येचे तिप्पट किती?

a
२५०
b
४००
c
२००
d
६००
🔗 प्रश्न पेज
Q15

सन २०१६ मध्ये रिओ आॅलिंम्पिकमध्ये भारतास कोणत्या खेळामध्ये रौप्यपदक मिळाले?

a
कुस्ती
b
जिम्नॅस्टिक
c
बॅडमिंटन
d
टेनिस
🔗 प्रश्न पेज
Q16

लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा.

a
स्वाभाविक
b
स्वभाविक
c
स्वभावीक
d
स्वाभावीक
🔗 प्रश्न पेज
Q17

ताशी २४ कि.मी. वेगाने गेल्यास एका शहरात पोहचण्यास २ तास ३० मिनिटे लागतात, तर ताशी ३० कि.मी. वेगाने गेल्यास किती वेळ लागेल?

a
१ तास ४५ मि.
b
२ तास
c
२ तास १५ मि.
d
१ तास ३० मि.
🔗 प्रश्न पेज
Q18

६४ व्या नॅशनल फिल्म अॅवार्डमध्ये कोणत्या चित्रपटास “बेस्ट फिचर फिल्म” अॅवार्ड मिळाले?

a
कासव
b
रुस्तम
c
व्हेंटीलेटर
d
नीरजा
🔗 प्रश्न पेज
Q19

एका सांकेतिक भाषेत २१ हि संख्या २३१ अशी लिहतात. ५३ हि संख्या ५८३ अशी लिहतात. तर ४५ हि संख्या कशी लिहली जाईल?

a
२०
b
४९५
c
५४
d
४६५
🔗 प्रश्न पेज
Q20

“पांडुरंग महादेव” हे नाव कोणाचे आहे?

a
लोकमान्य टिळक
b
स्वामी दयानंद
c
महात्मा फुले
d
सेनापती बापट
🔗 प्रश्न पेज
Q21

“अर्ध्या वचनात राहणे” या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?

a
अर्धे काम करणे
b
आज्ञेत राहणे
c
अर्ध सत्य काम करणे
d
अपेक्षा करणे
🔗 प्रश्न पेज
Q22

राधिकाच्या बहिणीच्या नवऱ्याचा मुलगा राधिकाचा कोण?

a
पुतण्या
b
भाऊ
c
भाचा
d
मुलगा
🔗 प्रश्न पेज
Q23

४५० मीटर लांबीची रेल्वे एका बोगद्यातून ९० कि.मी. प्रती तास या वेगाने गेल्यास १ मिनिट १२ सेकंदात तो बोगदा ओलांडते, तर त्या बोगद्याची लांबी किती?

a
३६० मी.
b
१३५० मी.
c
1000 मी.
d
७५० मी.
🔗 प्रश्न पेज
Q24

खालीलपैकी कोणता शब्द कर्मधारय समास नाही?

a
सुसंकृत
b
बाजीराव
c
मुक्तव्दार
d
दारोदार
🔗 प्रश्न पेज
Q25

संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?

a
वसंतदादा पाटील
b
यशवंतराव चव्हाण
c
वसंतराव नाईक
d
शंकरराव चव्हाण
🔗 प्रश्न पेज
Q26

द.सा.द.शे. १० दराने १,२५० रु. मुद्दलाचे २ वर्षात होणारे चक्रवाढ व्याज किती?

a
रु. २५५
b
रु. २६०
c
रु. २५०
d
रु. २६२.५०
🔗 प्रश्न पेज
Q27

१० से.मी. बाजू असलेल्या घनाचे प्रत्येक २ सेमी बाजू असलेले किती घन तयार होतील?

a
६४
b
१२५
c
२००
d
२०
🔗 प्रश्न पेज
Q28

केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते?

a
विष्णुशास्त्री चिपळूनकर
b
गोपाळकृष्ण गोखले
c
गोपाळ गणेश आगरकर
d
बाळ गंगाधर टिळक
🔗 प्रश्न पेज
Q29

विसंगत घटक ओळखा.

a
TVX
b
EGI
c
LNP
d
WYZ
🔗 प्रश्न पेज
Q30

वि. स. खांडेकर यांना कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता?

a
क्रौंचवध
b
कांचनमृग
c
ययाती
d
अमृतवेल
🔗 प्रश्न पेज
Q31

१८५३ मध्ये भारतातील पहिली रेल्वे कोणत्या मार्गावर धावली?

a
मुंबई - कल्याण
b
ठाणे - कल्याण
c
मुंबई - ठाणे
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q32

सत्य तोच धर्म करावा कायम | मानवा आराम | सर्व ठायी || मानवाचा धर्म सत्य हीच नीती |बाकीची कुनीती | जोती म्हणे | सदरची पंक्ती खालील लेखकाची आहे.

a
संत जनाबाई
b
संत बहिणाबाई
c
महात्मा जोतीराव फुले
d
संत नामदेव
🔗 प्रश्न पेज
Q33

खालील गटात न बसणारा पर्याय ओळखा?

a
३२५
b
१२१
c
८१
d
२२५
🔗 प्रश्न पेज
Q34

लेखन नियमानुसार शुद्ध शब्द ओळखा.

a
शहामुर्ग
b
सहामृग
c
शहामृग
d
षहामृग
🔗 प्रश्न पेज
Q35

एक घड्याळ आरशातून पाहिल्यास त्यात ५ वाजून १० मिनिटे वेळ दर्शविते तर प्रत्यक्षात त्या घड्याळात किती वाजले असतील?

a
१० वाजून ५ मिनिटे
b
३ वाजून ५० मिनिटे
c
५ वाजून १० मिनिटे
d
६ वाजून ५० मिनिटे
🔗 प्रश्न पेज
Q36

अशुद्ध शब्द ओळखा?

a
तिर्थस्थान
b
तिखट
c
तिमिर
d
दिग्दर्शक
🔗 प्रश्न पेज
Q37

तीन वाजून चाळीस मिनिटांनी मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती अंशाचा कोण होईल?

a
१२०॰
b
३०॰
c
१३०॰
d
९०॰
🔗 प्रश्न पेज
Q38

विशेषण व नाम एकत्र असल्यास समासाचे नाव काय?

a
व्दिगु
b
मध्यमपदलोपी
c
कर्मधारय
d
नत्र
🔗 प्रश्न पेज
Q39

महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (सी.आय.डी.) मुख्यालय कोठे आहे?

a
मुंबई
b
पुणे
c
औरंगाबाद
d
नागपूर
🔗 प्रश्न पेज
Q40

लेखन-साहित्य चुकीची जोडी ओळखा.

a
वी. वा. शिरवाडकर - नटसम्राट
b
ज्ञानेश्वर - भावार्थ दिपिका
c
गो. नी. दांडेकर - पडघवली
d
आरती प्रभू - मामाचा वाडा
🔗 प्रश्न पेज
Q41

3, 5, 7, 11, 13, ……?

a
19
b
15
c
17
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q42

महत्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली?

a
विद्यापीठ अनुदान आयोग
b
हंटर आयोग
c
सायमन आयोग
d
मॅकॉले आयोग
🔗 प्रश्न पेज
Q43

“प्रभाकर” हे साप्ताहिक ________ यांनी सुरु केले.

a
विष्णुबुआ ब्रम्हचारी
b
भाऊ दाजी लाड
c
भाऊ महाजन
d
लोकहितवादी
🔗 प्रश्न पेज
Q44

एका नावेत सरासरी २२ कि.ग्रॅ. वजनाची २५ मुले बसली.नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन २४ कि.ग्रॅ. झाले तर नावाड्याचे वजन किती?

a
७६ कि.ग्रॅ.
b
७२ कि.ग्रॅ.
c
७४ कि.ग्रॅ.
d
७० कि.ग्रॅ.
🔗 प्रश्न पेज
Q45

विसंगत गट ओळखा.

a
KJL
b
DCE
c
RPQ
d
YXZ
🔗 प्रश्न पेज
Q46

इयत्ता बारावी गणिताच्या वर्गात १४८ मुलांपैकी ७५ टक्के मुले उत्तीर्ण झाली, तर त्यांची संख्या किती?

a
११६
b
११२
c
९४
d
१११
🔗 प्रश्न पेज
Q47

श्यामचे घड्याळ दर तासाला १० सेकंद मागे पडते. तर सोमवारी सकाळी ६ वाजल्यापासून शुक्रवारी सकाळी ६ वाजता ते कोणती वेळ दर्शवेल?

a
५.०२
b
५.४०
c
५.४४
d
५.४८
🔗 प्रश्न पेज
Q48

“वाराणसी” हे हिंदुचे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे?

a
उत्तरप्रदेश
b
उत्तराखंड
c
हिमाचल प्रदेश
d
बिहार
🔗 प्रश्न पेज
Q49

महाराष्ट्रातील पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारित येते?

a
संरक्षण मंत्रालय
b
ग्रामविकास मंत्रालय
c
कायदा मंत्रालय
d
गृह मंत्रालय
🔗 प्रश्न पेज
Q50

खालीलापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?

a
२/३
b
२/५
c
२/९
d
४/५
🔗 प्रश्न पेज
Q51

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला?

a
महू
b
कुंभोज
c
शेखली
d
चिखली
🔗 प्रश्न पेज
Q52

खाली दिलेले शब्द योग्य क्रमाने लावा. अ) धागा ब) कापड क) कापूस ड) साडी

a
ड,अ,क,ब
b
क,अ,ब,ड
c
ड,अ,ब,क
d
ड,क,अ,ब
🔗 प्रश्न पेज
Q53

१२% दराने ४ वर्षात ४०८ रु. व्याज आले, तर मुद्दल किती रुपये असावे?

a
६५० रुपये
b
८५० रुपये
c
८०० रुपये
d
७२५ रुपये
🔗 प्रश्न पेज
Q54

“१८५७ चा स्वातंत्र्यसमर” हा ग्रंथ कोणी लिहिला?

a
वाळींबे व्ही. एस.
b
खोबरेकर व्ही. जी.
c
सावरकर व्ही. डी.
d
फडके वाय. डी.
🔗 प्रश्न पेज
Q55

दिवसातून किती वेळा मिनिट काटा व तास काटा एकमेकांवर येतो?

a
३६०
b
१२
c
२४
d
३६
🔗 प्रश्न पेज
Q56

लोकमान्य टिळक यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही?

a
ओरायण
b
अर्क्टिक होम इन द वेदाज
c
गीतारहस्य
d
सुवर्णकण
🔗 प्रश्न पेज
Q57

व्दंव्द समासाचे चुकीचे उदाहरण ओळखा.

a
दररोज
b
आईवडील
c
चारपाच
d
भाजीपाला
🔗 प्रश्न पेज
Q58

“भावार्थ रामायण” या ग्रंथाची रचना कोणी केली?

a
तुकाराम
b
रामदास
c
ज्ञानेश्वर
d
एकनाथ
🔗 प्रश्न पेज
Q59

एका नगरपालिकेत ६० पैकी १८ महिला नगरसेविका आहेत. तर महिला नगरसेविकांची टक्केवारी किती?

a
२०%
b
२५%
c
३०%
d
३२%
🔗 प्रश्न पेज
Q60

POLICE : COLEPI :: MASTER : ?

a
RATMSE
b
EASRMT
c
ASTMER
d
TAMSER
🔗 प्रश्न पेज
Q61

खाली दिलील शब्द योग्य क्रमाने लावा. अ) सजा ब) पोलीस कोठडी क) अटक ड) गुन्हा ई) न्यायनिवाडा

a
ड,अ,क,ब,ई
b
अ,ब,क,ड,ई
c
ड,क,ब,ई,अ
d
ई,ड,अ,ब,क
🔗 प्रश्न पेज
Q62

“माचा” या शब्दाचा अर्थ सांगा?

a
नृत्य प्रकार
b
मका
c
पिकाच्या संरक्षणासाठी घातला जाणारा मांडव
d
मस्ती
🔗 प्रश्न पेज
Q63

एका त्रिकोणाचा पाया १० सेमी. आणि उंची ४ सेमी. आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ.सेमी. आहे?

a
२० चौसेमी
b
१५ चौसेमी
c
१२ चौसेमी
d
१६ चौसेमी
🔗 प्रश्न पेज
Q64

महात्मा गांधींजींनी मिठाच्या सत्याग्रहाला कोठून प्रारंभ केला?

a
दांडी
b
साबरमती
c
सेवाग्राम
d
पवनार
🔗 प्रश्न पेज
Q65

“चतुर्वर्ग चिंतामणी” हा ग्रंथ _______ यांनी लिहिला.

a
बोपदेव
b
हेमाद्री
c
रामचंद्र
d
खोलश्वर
🔗 प्रश्न पेज
Q66

एका संख्येच्या ५०% मधून ४० वजा केले तर ६० बाकी राहतात, तर ती संख्या कोणती?

a
२००
b
१५०
c
१००
d
१८०
🔗 प्रश्न पेज
Q67

खालीलपैकी विसंगत पर्याय कोणता?

a
E.U
b
N.A.T.O.
c
A.S.E.A.N.
d
N.A.F.T.A.
🔗 प्रश्न पेज
Q68

खालीलपैकी कोण घटकराज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून ओळखला जातो?

a
राज्यपाल
b
महपौर
c
मुख्यमंत्री
d
मुख्य न्यायाधीश
🔗 प्रश्न पेज
Q69

“सेन्सेक्स” काय आहे?

a
सोशल साईट
b
खाजगी बँक प्रणाली
c
लोकसंख्या निर्देशांक
d
शेअर बाजार निर्देशांक
🔗 प्रश्न पेज
Q70

एका वर्तुळाचे क्षेत्रफळ १५४ से.मी. आहे. तर सदर वर्तुळाचा परिघ किती?

a
४४ से.मी
b
३५ सेमी
c
३०८ सेमी
d
७ सेमी
🔗 प्रश्न पेज
Q71

खालील नमूद यादीपैकी कोणती क्रीप्टो करन्सी आहे?

a
पेटीएम
b
बिट कॉईन
c
एम रुपी
d
रूपे
🔗 प्रश्न पेज
Q72

एका चौरसाचे क्षेत्रफळ १९६ चौ.से.मी. आहे, तर त्याची परिमिती किती सेमी येईल?

a
५६ सेंमी
b
१४ सेंमी
c
५४ सेंमी
d
५८ सेंमी
🔗 प्रश्न पेज
Q73

जर BROAD = CS15BE तर INDIA = ?

a
JPEJI
b
HJ23JH
c
AI4NI
d
J04JB
🔗 प्रश्न पेज
Q74

एका पुस्तकाची छापील किंमत १८० रु. आहे. दुकानदाराने ते अस्मिताला १५३ रु. विकले, तर तिला शेकडा किती सुट मिळाली?

a
२७%
b
२०%
c
१५%
d
१७%
🔗 प्रश्न पेज
Q75

गतिमान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्या गोलंदाजीत चेंडूचा वेग अनुक्रमे १४०, १४५, ११९, ९०, ९५ कि.मी. प्रति तास आहे, तर त्यांच्या गोलंदाजीचा सरासरी वेग किती?

a
११९.२
b
११०.५
c
११७.८
d
११५
🔗 प्रश्न पेज
Q76

जर ACF = ZXU तर GIL = ?

a
TRO
b
DFY
c
TSU
d
WVU
🔗 प्रश्न पेज
Q77

एक लोखंडी कपाट १८०० रुपयांना घेतलेले होते ते विकल्यामुळे ८% नफा झाला, तर कपटाची विक्रीची किंमत किती?

a
१९०० रु.
b
१९४४ रु.
c
१८४४ रु.
d
१८५० रु.
🔗 प्रश्न पेज
Q78

a = 7, b = 4 असल्यास a 2 -b 2 /3 =?

a
7
b
8
c
9
d
11
🔗 प्रश्न पेज
Q79

जोडशब्द – पोटशब्द जोडीतील चुकीची जोडी ओळखा.

a
निर्विकार - नि: + विकार
b
दुरात्मा - दु: + आत्मा
c
निरंतर - निर: + अंतर
d
दुर्जन - दु: + जन
🔗 प्रश्न पेज
Q80

“जागतिक आरोग्य दिन” केव्हा पाळला जातो?

a
७ मे
b
७ मार्च
c
७ जून
d
७ एप्रिल
🔗 प्रश्न पेज
Q81

563, 536, 507, 476, 443, ……?

a
408
b
410
c
400
d
414
🔗 प्रश्न पेज
Q82

अपूर्णविराम (:) चा केव्हा वापर केला जातो?

a
दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्यायांना जोडतांना
b
वाक्याच्या शेवटी तपशील देतांना
c
दोन शब्द जोडतांना वापरतात
d
हाक मारतांना नावापुढे वापरतात
🔗 प्रश्न पेज
Q83

“चौकोन” या सामासिक शब्दातील समास ओळखा.

a
यापैकी नाही
b
बहुव्रीही
c
अव्ययीभाव
d
तत्पुरुष
🔗 प्रश्न पेज
Q84

आत्मविश्वास शब्दाचा समास ओळखा.

a
तृतीय विभक्ती पुरुष
b
चतुर्थी विभक्ती पुरुष
c
षष्ठी विभक्ती पुरुष
d
सप्तमी विभक्ती पुरुष
🔗 प्रश्न पेज
Q85

तीन मुलांच्या वयाची बेरीज २१ वर्षे असून, त्यांचे वयाचे गुणोत्तर १ : २ : ४ आहे, तर त्यापैकी मधल्या मुलाचे वय किती वर्ष असेल?

a
९ वर्षे
b
६ वर्षे
c
३ वर्षे
d
५ वर्षे
🔗 प्रश्न पेज
Q86

महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला?

a
१८५९
b
१८६९
c
१८९९
d
१८७९
🔗 प्रश्न पेज
Q87

जर K = 120, I = 80 तर J = ?

a
99
b
191
c
100
d
120
🔗 प्रश्न पेज
Q88

रोहित पूर्वेकडे ५ कि.मी. चालत गेला. तेथून डावीकडे वळून ४ कि.मी. पुढे गेला. त्यानंतर त्याने पुन्हा डावीकडे ५ कि.मी. अंतर चालून डाव्या बाजूला ४ कि.मी. अंतर चालला. तर तो सध्या सुरूवातीच्या ठिकाणाहून किती अंतरावर आहे?

a
१८ कि.मी.
b
५ कि.मी.
c
४ कि.मी.
d
० कि.मी.
🔗 प्रश्न पेज
Q89

यशवंतराव चव्हाण यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही?

a
कृष्णाकाठ
b
ॠणानुबंध
c
सह्याद्रीचे रुदण
d
युगांतर
🔗 प्रश्न पेज
Q90

राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात?

a
राष्ट्रपती
b
निवृत्त न्यायाधीश
c
उपराष्ट्रपती
d
नियोजन आयोगाचे अध्यक्ष
🔗 प्रश्न पेज
Q91

एका शहराची लोकसंख्या ५०,००० आहे. दर वर्षी या शहराची लोकसंख्या २० टक्क्यांनी कमी होत आहे, तर २ वर्षानंतर त्या शहराची लोकसंख्या किती?

a
३२,०००
b
३५,०००
c
३०,०००
d
४०,०००
🔗 प्रश्न पेज
Q92

विराट कोहलीने आठ डावात काढलेल्या धावांची सरासरी ६९.५ आहे. नवव्या डावात त्याने किती धावा काढल्यास त्याची सरासरी ७५ होईल?

a
१२८
b
११९
c
१२१
d
१४८
🔗 प्रश्न पेज
Q93

_______ हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होय.

a
सातकर्णी प्रथम
b
गौतमीपुत्र सातकर्णी
c
सिमुक
d
हाल
🔗 प्रश्न पेज
Q94

भारतात “बॅंकांची बँक” म्हणून कोणती बँक ओळखली जाते?

a
नाबार्ड
b
एस. बी. आय.
c
राज्य मध्यवर्ती सरकारी बँक
d
आर. बी. आय.
🔗 प्रश्न पेज
Q95

81 1/4 =

a
3
b
9
c
27
d
81
🔗 प्रश्न पेज
🔒
🎯 Test Series

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह