महासराव
महासराव

एक टेबल व २ खुर्च्या यांची एकूण किंमत ४०० रु. आहे. एक खुर्ची व २ टेबल यांची एकूण किंमत ५०० रु. आहे, तर एक टेबलची किंमत किती?

पर्याय (Options):
a
१५० रु.
b
१०० रु.
c
२०० रु.
✓ योग्य उत्तर
d
२५० रु.
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
समीकरणे सोडवून: t+2c=400, 2t+c=500 → c=100, t=200. त्यामुळे टेबलची किंमत 200 रुपये.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔