महासराव
महासराव

राज्यपालांना आपल्या पदग्रहणसमयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते?

पर्याय (Options):
a
राज्याचे मुख्यमंत्री
b
भारताचे राष्ट्रपती
c
मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालय
✓ योग्य उत्तर
d
राज्याचे लोकआयुक्त
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
राज्यपाल पदग्रहणाच्या वेळी मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालयाकडून शपथ घेतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा