महासराव
महासराव

एका शहराची लोकसंख्या ५०,००० आहे. दर वर्षी या शहराची लोकसंख्या २० टक्क्यांनी कमी होत आहे, तर २ वर्षानंतर त्या शहराची लोकसंख्या किती?

पर्याय (Options):
a
३२,०००
✓ योग्य उत्तर
b
३५,०००
c
३०,०००
d
४०,०००
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
प्रत्येक वर्षी 20% घट झाल्यास 2 वर्षांनंतर लोकसंख्या 32,000 राहते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔