महासराव
महासराव

एका चौरसाचे क्षेत्रफळ १९६ चौ.से.मी. आहे, तर त्याची परिमिती किती सेमी येईल?

पर्याय (Options):
a
५६ सेंमी
✓ योग्य उत्तर
b
१४ सेंमी
c
५४ सेंमी
d
५८ सेंमी
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
चौरसाचे क्षेत्रफळ (a²) = १९६ असल्याने बाजू (a) = १४ से.मी. येते; परिमिती = ४ × बाजू = ४ × १४ = ५६ से.मी.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔