महासराव
महासराव

ताशी २४ कि.मी. वेगाने गेल्यास एका शहरात पोहचण्यास २ तास ३० मिनिटे लागतात, तर ताशी ३० कि.मी. वेगाने गेल्यास किती वेळ लागेल?

पर्याय (Options):
a
१ तास ४५ मि.
b
२ तास
✓ योग्य उत्तर
c
२ तास १५ मि.
d
१ तास ३० मि.
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
२४ किमी/तास वेगाने २ तास ३० मिनिटे = ६० किमी; ३० किमी/तास वेगाने ६० किमी = २ तास लागतील.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔