महासराव
महासराव

द.सा.द.शे. १० दराने १,२५० रु. मुद्दलाचे २ वर्षात होणारे चक्रवाढ व्याज किती?

पर्याय (Options):
a
रु. २५५
b
रु. २६०
c
रु. २५०
d
रु. २६२.५०
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
चक्रवाढ व्याज =1250×(1+0.10)^2‑1250=₹२६२.५०, म्हणून उत्तर D.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔