महासराव
महासराव

१० से.मी. बाजू असलेल्या घनाचे प्रत्येक २ सेमी बाजू असलेले किती घन तयार होतील?

पर्याय (Options):
a
६४
b
१२५
✓ योग्य उत्तर
c
२००
d
२०
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
10 से.मी. घनाचा आयतन 1000 से.मी³; 2 से.मी. घनाचे आयतन 8 से.मी³; 1000÷8=125, म्हणून 125 लहान घन तयार होतील.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔