महासराव
महासराव

एका पुस्तकाची छापील किंमत १८० रु. आहे. दुकानदाराने ते अस्मिताला १५३ रु. विकले, तर तिला शेकडा किती सुट मिळाली?

पर्याय (Options):
a
२७%
b
२०%
c
१५%
✓ योग्य उत्तर
d
१७%
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सूट = (180‑153)/180×100 = 27/180×100 = 15%, म्हणून पर्याय C.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔