महासराव
महासराव

_______ हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होय.

पर्याय (Options):
a
सातकर्णी प्रथम
b
गौतमीपुत्र सातकर्णी
c
सिमुक
✓ योग्य उत्तर
d
हाल
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सातवाहन घराण्याचे संस्थापक सिमुक आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा