महासराव
महासराव

भारतात “बॅंकांची बँक” म्हणून कोणती बँक ओळखली जाते?

पर्याय (Options):
a
नाबार्ड
b
एस. बी. आय.
c
राज्य मध्यवर्ती सरकारी बँक
d
आर. बी. आय.
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतात 'बँकांची बँक' म्हणून RBI ओळखली जाते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा