महासराव
महासराव

तीन मुलांच्या वयाची बेरीज २१ वर्षे असून, त्यांचे वयाचे गुणोत्तर १ : २ : ४ आहे, तर त्यापैकी मधल्या मुलाचे वय किती वर्ष असेल?

पर्याय (Options):
a
९ वर्षे
b
६ वर्षे
✓ योग्य उत्तर
c
३ वर्षे
d
५ वर्षे
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
गुणोत्तराची बेरीज १+२+४=७ आहे, म्हणून मधल्या मुलाचे वय = (२/७) × २१ = ६ वर्षे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔