महासराव
महासराव

अपूर्णविराम (:) चा केव्हा वापर केला जातो?

पर्याय (Options):
a
दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्यायांना जोडतांना
b
वाक्याच्या शेवटी तपशील देतांना
✓ योग्य उत्तर
c
दोन शब्द जोडतांना वापरतात
d
हाक मारतांना नावापुढे वापरतात
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अपूर्णविराम (:) वाक्याच्या मुख्य भागाच्या नंतर तपशीलवार माहिती, उदाहरणे किंवा यादी देण्यापूर्वी वापरला जातो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा