महासराव
महासराव

एका त्रिकोणाचा पाया १० सेमी. आणि उंची ४ सेमी. आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ.सेमी. आहे?

पर्याय (Options):
a
२० चौसेमी
✓ योग्य उत्तर
b
१५ चौसेमी
c
१२ चौसेमी
d
१६ चौसेमी
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
त्रिकोणाचे क्षेत्रफळ =½×बेस×उंची =½×10×4=20 से.मी., म्हणून पर्याय A.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔