महासराव
महासराव

महात्मा गांधींजींनी मिठाच्या सत्याग्रहाला कोठून प्रारंभ केला?

पर्याय (Options):
a
दांडी
b
साबरमती
✓ योग्य उत्तर
c
सेवाग्राम
d
पवनार
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
गांधीजीने साबरमती आश्रमातूनच मीठ सत्याग्रहाची सुरुवात केली, म्हणून पर्याय B.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा