महासराव
महासराव

खालीलपैकी कोण घटकराज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून ओळखला जातो?

पर्याय (Options):
a
राज्यपाल
✓ योग्य उत्तर
b
महपौर
c
मुख्यमंत्री
d
मुख्य न्यायाधीश
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतीय संविधानानुसार राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक प्रमुख (Constitutional Head) मानला जातो, तर मुख्यमंत्री हा प्रत्यक्ष प्रमुख असतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा