महासराव
महासराव

“सेन्सेक्स” काय आहे?

पर्याय (Options):
a
सोशल साईट
b
खाजगी बँक प्रणाली
c
लोकसंख्या निर्देशांक
d
शेअर बाजार निर्देशांक
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सेन्सेक्स म्हणजेच S&P BSE Sensex, जो मुंबई स्टॉक एक्सचंजवरील (BSE) ३० प्रमुख कंपन्यांच्या शेअर किमतींवर आधारित शेअर बाजार निर्देशांक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔