महासराव
महासराव

एका वर्तुळाचे क्षेत्रफळ १५४ से.मी. आहे. तर सदर वर्तुळाचा परिघ किती?

पर्याय (Options):
a
४४ से.मी
✓ योग्य उत्तर
b
३५ सेमी
c
३०८ सेमी
d
७ सेमी
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वर्तुळाचे क्षेत्रफळ (πr²) = १५४ असल्याने त्रिज्या (r) = ७ से.मी. येते; परिघ = 2πr = 2 × (22/7) × ७ = ४४ से.मी.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔